“ओबीसी हक्कांसाठी एकत्र या – सकल ओबीसी महामोर्चात आपला आवाज बुलंद करा!”
एकतेतूनच न्याय मिळतो हा संदेश तरुणाईला पोहोचवणे. ओबीसी आरक्षण व हक्कांच्या रक्षणासाठी होणाऱ्या महामोर्चाचे महत्व पटवून देणे. समाजातील प्रत्येक घटकाने मोर्चात सहभागी व्हावे हे अधोरेखित करणे हा या रील स्पर्धेचा हेतु आणि विषय आहे.
स्पर्धेचा कालावधी : 1 ते 10 ऑक्टोबर 2025
स्पर्धेचे नियम व अटी
· भाषा वापर: मराठी / हिंदी / इंग्रजी कोणत्याही भाषेत चालेल.
· कालावधी: रीलचा कालावधी 1 मिनिट.
· सादरीकरण:
- व्हिडिओ फक्त ऑनलाइनच गुणांकनासाठी असेल.
- ऑडिओ / बॅकग्राऊंड म्युझिक वापरण्यास हरकत नाही.
- रील सबमिट केल्यावर तो अंतिम अर्ज मानला जाईल.
· सविस्तर पद्धत:
- एंट्री साठी सोबत दिलेला फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे.
- सकल ओबीसी महामोर्चा : https://www.instagram.com/obcmahamorcha/ या इन्स्टाग्राम अकाउंला Follow करून Collaboration करणे बंधनकारक आहे.